करिअर वाणिज्य (Commerce) शाखेतील
वाणिज्य (commerce) क्षेत्रात करिअर -- भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रात बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत.विविध शाखांमध्ये प्रामुख्याने कला,, वाणिज्य, विज्ञान शाखा विद्यार्थी आणि पालक निवडताना दिसतात.कला,वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा मध्ये करिअर करण्याच्या असंख्य संधी आहेत. बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) हा वाणिज्य शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पदवी कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये शिकवण्यासाठी B.Com अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. 12वी नंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना Business Communication, Audit, Statistics, economic policies, taxation, finance, marketing and law
या मूलभूत गोष्टींमध्ये सखोल आधार प्रदान करतो.
Banking , व्यवस्थापन, वित्त, जाहिरात, व्यवसाय कायदा आणि डिझाइन यासह अनेक करिअरचे मार्ग उघडू शकतात. या अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ, अर्धवेळ, दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासाचे पर्याय उपलब्ध आहेत.
वाणिज्य पदवीधरांना करिअरच्या पर्यायांना मोठा वाव आहे. ते बँकिंग, ट्रेडिंग, मार्केटिंग, रिटेल, लॉजिस्टिक्स इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात. ते व्यवसाय व्यवस्थापन किंवा लेखा यांसारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकतात. पूर्वी विद्यार्थ्यांना असे वाटायचे की त्यांना वाणिज्य शाखेत नोकरीच्या मर्यादित संधी आहेत.
वाणिज्य पदवी नंतर खालील पर्याय उपलब्ध आहेत
1. Master of Business Administration from Deakin Business School (MBA)
2. Chartered Accountancy (CA)
3. Company Secretary (CS)
4. Master of Commerce (M.Com)
5. Chartered Financial Analyst (CFA)
6. Business Accounting and Taxation (BAT)
7. Certified Management Accountant (CMA)
8. US Certified Public Accounting (CPA)
9. Financial Risk Manager (FRM)
10. Association of Chartered Certified Accountants (ACCA)
11. Certified Financial Planner
12. Certificate in Investment Banking (CIB)
13. Bachelor of Education (B.Ed)
14. Digital Marketing
15. Government Exams
16. Insurance
17. Wealth Management
वाणिज्य पदवीधर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो
1. Accounting and Bookkeeping Services
2. Tax filing services
3. Digital Marketing
4. Event Organizer
5. Financial Advisor
6. Recruiting
7. HR Services
8. Training
9. Tutoring
Comments
Post a Comment